आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर नियम करूया आपल्या अन्नदात्याच्या सहाय्याचा.
आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर नियम करूया आपल्या अन्नदात्याच्या सहाय्याचा. 
दिवस रात्र कष्ट करून तेल बियाणी पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या मेहनतीला किंमत देऊया, स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवूया.
हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा...
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Team
IndicWisdom
#indicwisdom #ashadhiekadashi
 
Comments
Post a Comment